sensex nifty stock market तेजीची लाट! सलग पाचव्या सत्रात वाढ; sensex 1,000 अंशांवर झेपावला, nifty 24,150 च्या पातळीवर
sensex nifty stock market उत्कृष्ट बँकिंग निकाल, विदेशी गुंतवणूकदारांची खरेदी आणि कच्च्या तेलातील घसरण यांनी बाजाराला दिला वेग; मध्यम व लघु समभागांनीही दिला जबरदस्त भरारीचा प्रत्यय