ठरलं तर मग’मध्ये अर्जुनवर जीवघेणा हल्ला; ‘बायको…’ म्हणत मिटले डोळे, सायलीला मिळाला धक्कादायक संकेत

tharala tar mag arjun sayali jivghena halla navin twist

tharala tar mag arjun sayali jivghena halla navin twist : ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या नव्या प्रोमोने प्रेक्षकांची चिंता वाढवली आहे. सायली-अर्जुनच्या आयुष्यात पुन्हा मोठं संकट आलं असून पुरावे शोधत असलेल्या अर्जुनवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. हल्ल्यानंतर त्याने सायलीला हाक मारत डोळे मिटल्याने अर्जुनच्या मालिकेतील पुढील प्रवासाबाबत चर्चा सुरू झाली आहे.

‘वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये रोमँटिक ट्विस्ट! समरचं स्वानंदीसाठी खास सरप्राइज, मॉडर्न लूकमध्ये पाहून चाहतेही म्हणाले ‘किती गोड!’

veen doghantali hi tutena samar swanandi surprise romantic twist

veen doghantali hi tutena samar swanandi surprise romantic twist : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेच्या आगामी भागात समर आपल्या पत्नी स्वानंदीसाठी खास सरप्राइज प्लॅन करणार आहे. घरातच तयार केलेल्या सुंदर ‘समर कॅफे’मध्ये स्वानंदीची मॉडर्न लूकमधील एन्ट्री पाहायला मिळणार असून, दोघांमधील रोमँटिक क्षणांनी प्रोमोने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

Video: ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये कमळीची धडाकेबाज एन्ट्री; आईसाठी थेट पंचायतमध्ये पोहोचली, इंदूराणीला दिलं सडेतोड उत्तर

krushnaichya leki kamli chauthi lek panchayat navin twist

krushnaichya leki kamli chauthi lek panchayat navin twist : ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेच्या आगामी भागात कमळीची दमदार एन्ट्री पाहायला मिळणार आहे. कृष्णाईचा अपमान होत असताना कमळी अचानक पंचायतमध्ये पोहोचते आणि तिच्यासोबत एक रहस्यमय व्यक्तीही असते. “कृष्णाईची चौथी लेक” म्हणत कमळीने घेतलेली भूमिका आता कथानकाला मोठं वळण देणार आहे.

Video: ‘सावळ्याची जणू सावली’मध्ये मोठा ट्विस्ट! ओवीचं होणार अपहरण; संकटात सावलीच्या मदतीला कोण धावणार?

savalyachi janu savali ovi apaharan savali navin twist

savalyachi janu savali ovi apaharan savali navin twist : ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेच्या आगामी भागात ओवीच्या अपहरणामुळे सावली आणि अबीरसमोर मोठं संकट उभं राहणार आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये काही गुंड ओवीला जबरदस्तीने गाडीत बसवून घेऊन जाताना दिसत आहेत. सावली देवाकडे मुलांना वाचवण्यासाठी प्रार्थना करत असतानाच एका रहस्यमय व्यक्तीची झलक पाहायला मिळते.

Video: ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये गौरीचा इंदुराणीला सडेतोड जवाब; ‘आईची लायकी’वरून दोघींमध्ये रंगणार मोठा वाद

krushnaichya leki gauri indurani kalaha navin twist

krushnaichya leki gauri indurani kalaha navin twist : ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेच्या आगामी भागात कृष्णाई आणि इंदुराणी यांच्यातील वाद आणखी चिघळणार आहे. इंदुराणी कृष्णाईचा अपमान करण्याचा प्रयत्न करत असताना गौरी मात्र आईच्या बाजूने ठामपणे उभी राहणार आहे. नव्या प्रोमोमध्ये गौरीचा संताप आणि तिचं सडेतोड उत्तर पाहायला मिळत आहे.

‘तारिणी’मध्ये ‘ऑपरेशन तिरंगा’चा थरार! बदललेल्या लूकमध्ये शिवानी सोनार, उदय टिकेकरांची दमदार एन्ट्री

tarini operation tiranga shivani sonar uday tikekar navin look

tarini operation tiranga shivani sonar uday tikekar navin look : ‘तारिणी’ मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना देशभक्ती आणि थराराचा नवा अनुभव मिळणार आहे. तारिणीला एका गुप्त मिशनची जबाबदारी सोपवण्यात आली असून तिचा पूर्ण लूकही बदलण्यात आला आहे. या विशेष मिशनसाठी ज्येष्ठ अभिनेते उदय टिकेकर यांची महत्त्वपूर्ण भूमिकेत एन्ट्री झाली आहे.

मी खूप रडले…” मृणाल दुसानिसने सांगितला ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’च्या पहिल्या शूटिंगचा खास किस्सा

cried a lot mrunal dusanis mazhiya priyala preet kalena first shooting

cried a lot mrunal dusanis mazhiya priyala preet kalena first shooting : अभिनेत्री मृणाल दुसानिस हिने तिच्या पहिल्या मालिकेच्या शूटिंगचा भावुक करणारा किस्सा सांगितला आहे. ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ मालिकेच्या पहिल्याच दिवशी मृणालला अश्रू अनावर झाले होते. नेमकं काय घडलं होतं, याचा अनुभव तिने एका मुलाखतीत सांगितला.

आता होऊ दे धिंगाणा ५’चा धमाकेदार प्रोमो; ट्रॉपिकल आयलंड थीमसह प्रेक्षकही होणार सहभागी, ‘या’ तारखेपासून रंगणार धिंगाणा!

ata hou de dhingana 5 navin theme siddharth jadhav

ata hou de dhingana 5 navin theme siddharth jadhav : ‘आता होऊ दे धिंगाणा ५’ या लोकप्रिय मनोरंजन कार्यक्रमाचा नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यंदाच्या पर्वात ट्रॉपिकल आयलंडची भन्नाट थीम पाहायला मिळणार असून, विशेष म्हणजे स्टार प्रवाहचे प्रेक्षकही या मनोरंजनाच्या प्रवासाचा भाग होऊ शकणार आहेत. सिद्धार्थ जाधव पुन्हा एकदा कार्यक्रमाच्या सूत्रधाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

Video: ‘देवमाणूस’मध्ये संग्रामचा जीव धोक्यात? गोपाळ बाबाच्या नव्या कारस्थानाने प्रेक्षक हादरले; प्रोमोवर संतप्त प्रतिक्रिया

devmanus gopal baba sangram navin twist promo

devmanus gopal baba sangram navin twist promo : ‘देवमाणूस’ मालिकेच्या नव्या प्रोमोने प्रेक्षकांमध्ये मोठी चर्चा रंगवली आहे. गोपाळ बाबा आणि संग्राम यांच्यातील थेट संघर्षानंतर कथानकाला धक्कादायक वळण मिळणार असल्याचे दिसत आहे. मात्र, सतत वाढणाऱ्या गुन्ह्यांनंतरही आरोपी मोकाट असल्याने अनेक प्रेक्षकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.

लक्ष्मी निवास’मध्ये ७ वर्षांचा लीप! तुषार दळवींची मालिकेतून एक्झिट, भावना-सिद्धूमध्ये दुरावा; नव्या कथानकाची उत्सुकता शिगेला

lakshmi niwas 7 varshacha leap tushar dalvi exit navin twist

lakshmi niwas 7 varshacha leap tushar dalvi exit navin twist : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत लवकरच तब्बल सात वर्षांचा लीप पाहायला मिळणार आहे. या बदलानंतर अनेक पात्रांच्या आयुष्यात मोठे बदल झालेले दिसणार असून, तुषार दळवींच्या एक्झिटने चाहत्यांना धक्का बसला आहे. भावना-सिद्धूमधील दुरावा, लक्ष्मीचं यशस्वी उद्योजिका म्हणून नव्या प्रवासाला सुरुवात आणि जयंतच्या पुनरागमनाचे संकेत यामुळे मालिकेतील आगामी भाग अधिक रंजक ठरणार आहेत.