कंपन्यांच्या काटकसरीचा फटका ITSector नोकरभरतीला; AI,(टॅरिफ) कर किंवा सेवा खर्चात वाढ, युद्ध आणि अनिश्चिततेमुळे मोठी घसरण
AI, टॅरिफ युद्ध आणि जागतिक अनिश्चितता यांच्या कचाट्यात सापडलेला भारतीय ITSector सध्या ‘थांबा आणि पाहा’ मोडवर; भरतीत 20% घट आणि स्टार्टअप्सही सावध.